जपा हृदयाचं आरोग्य, ही लक्षण दर्शवतात नसांमधील ब्लॉकेज!

''या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

चुकीची लाइफस्टाइलमुळे अनेकदा नसांसंबंधीच्या समस्या उद्भवतात. यातलीच एक समस्या म्हणजे नसांमध्ये ब्लॉकेज होणे. यामुळे हार्ट अॅटॅक,स्ट्रोक सारखे गंभीर समस्या होतात.

नसांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर व्यक्तीच्या छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. या वेदना हलक्या ते तीव्र स्वरुपाच्या असू शकतात.

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. ब्लॉकेजमुळे शरीरात पुरेसं ऑक्सिजन पोहचत नाही. याच कारणानं श्वास घेण्यास समस्या होते. ही समस्या शरीराच्या हालचाली दरम्यान अधिक जाणवते. 

जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणं हा सुद्धा नसांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळेच व्यक्तीला पुन्हा पुन्हा थकवा जाणवते. 

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. ब्लॉकेजमुळे शरीरात पुरेसं ऑक्सिजन पोहचत नाही. याच कारणानं श्वास घेण्यास समस्या होते. 

जास्त आले खाल्ल्याने या समस्या दिसू शकतात

Click Here