लीप ग्लॉस लावणं आहे धोक्याचं?

सतत लीप ग्लॉस लावल्यामुळे त्याचा परिणाम ओठांच्या त्वचेवर होतो.

लिपस्टिकला पर्याय म्हणून अनेक तरुणी ओठांवर लिपग्लॉस लावतात.

ओठ चमकदार आणि आकर्षक दिसण्यासाठी खासकरुन लिपग्लॉसचा वापर केला जातो.

स्वस्तात परडवणारा हा लिपग्लॉस कितीही उपयोगी पडत असला तरी सुद्धा त्याचा अतिरेक करणं धोक्याचं आहे.

लिपग्लॉसमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा शोषला जातो. आणि, ओठ कोरडे पडायला लागतात.

लिपग्लॉस लिक्विड असल्यामुळे त्याच्यावर सहज धूळ, मातीचे कण चिकटतात.

लिपग्लॉसचा अतिरेक केल्यामुळे काही वेळा अॅलर्जीदेखील होऊ शकते.

ओठांच्या रंगात बदल होऊन ते काळे आणि रुक्ष दिसू लागतात.

ब्लडप्रेशर ते डायबेटीस! अनेक आजारांवर अंजीर आहे गुणकारी

Click Here