बॉलिवूड गाजवतेय पिळगावकरांची लेक!

घरातच अभिनयाचं बाळकडू मिळालेली श्रीया वडिलांप्रमाणेच बॉलिवूड गाजवत आहे. 

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रीया पिळगावकरदेखील अभिनयात कार्यरत आहे. 

आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीयानेदेखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. 

घरातच अभिनयाचं बाळकडू मिळालेली श्रीया वडिलांप्रमाणेच बॉलिवूड गाजवत आहे. 

श्रीयाने एकुलती एक या मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 

त्यानंतर फॅन, मिर्झापूर, ड्राय डे, हाउस अरेस्ट, मर्डर इन अगोंडा अशा अनेक सिनेमांमध्ये श्रीया दिसली. 

काही वेबसीरिजमध्येही श्रीयाने काम केलेलं आहे. नुकतंच तिची छल कपट ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

श्रीयाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करते.

Click Here