तिचे हे नवे फोटो पाहिलेत का?
श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन आहे.
अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाचा स्टायलिश टॉप परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये श्रद्धा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.