मुरांबा फेम अभिनेत्रीचा सुंदर लूक
गुलाबी ड्रेस, साजेसे दागिने आणि ग्लो करणारा मेकअप
मुरांबा फेम अभिनेत्री शिवानी मुंढेकरने तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळच केलं आहे
तिच्या नाजूक दिसण्याने चाहत्यांना आकर्षित केलंय
त्यात तिचं खळखळणारं हसू वेड लावणारं आहे
शिवानीच्या या गुलाबी फोटोशूटवरुन कोणाचीच नजर हटत नाहीये
तिची गुलाबी जादू सर्वदूर पसरली आहे. अनेकांनी कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
शिवानीला मुरांबा मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शशांक केतकरसोबत तिची जोडी खूप गाजली