महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री
शिवाली परबला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये शिवाली विविध कॅरेक्टर साकारुन लोकांचं प्रेम मिळवते
शिवाली परब रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शिवालीने साडीत केलेल्या खास फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिलीय
शिवाली परबने हातात नाजूक फुल घेऊन सर्वांचं मन जिंकलंय. शिवालीच्या चाहत्यांनी या फोटोला पसंती दिली आहे
शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्रासोबत चंद्रमुखी या मराठी सिनेमातही अभिनय केलाय
शिवालीचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे