'शिवा'चा ग्लॅमरस लूक!

खऱ्या आयुष्यात मात्र पूर्वा खूपच ग्लॅमरस आहे. तिने काही फोटो शेअर केले आहेत. 

'शिवा' या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री म्हणजे पूर्वा कौशिक. मालिकेत तिचा टॉम बाईश लूक पाहायला मिळतो. 

पण, खऱ्या आयुष्यात मात्र पूर्वा खूपच ग्लॅमरस आहे. तिने काही फोटो शेअर केले आहेत. 

पूर्वाने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये तिने फोटोंसाठी वेगवेगळ्या पोझही दिल्याचं दिसत आहे. 

पूर्वाने या फोटोंना 'खुली आंखोंसे देखा जो , हसीन ख़्वाब हैं तू... !' असं कॅप्शन दिलं आहे. 

पूर्वाचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

'शिवा'च्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here