वयाच्या पन्नाशीत शिल्पा शेट्टीचा हॉट लूक
शिल्पा शेट्टीने नुकताच ५० वा वाढदिवस साजरा केला.
यानिमित्त ती कुटुंबासोबत युरोपातील क्रोएशिया येथे होती. तिथेच तिने सेलिब्रेशन केलं
शिल्पाने आता व्हाईट टू पीसमध्ये फोटो शेअर केलेत
समुद्रात क्रुझवर तिने हे फोटोशूट केलंय. यात ती कमालीची हॉट दिसत आहे.
तसंच काही फोटोत ती समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे
५० व्या वर्षीही तिचा कमालीचा फिटनेस आणि सौंदर्य कौतुकास्पद आहे
'अप्सरा','हॉट','ब्युटी' अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर आल्या आहेत
तिच्या या फोटोंवरुन अनेकांची नजरच हटत नाहीए.