शिखर धवन सध्या सोफीला डेट करतोय.
भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शिखर धवन सध्या आयरिश तरुणी सोफी शाईन हिला डेट करतोय.
सोफी वेळोवेळी शिखर धवनसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
त्यात सोफीचा फिटनेस खूपच चांगला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
भारत-बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात दोघे एकत्र दिसले.
त्यानंतर हळूहळू त्यांनी विविध सोशल मीडियावरून प्रेमाची कबुलीच दिली.
सोफीच्या इन्स्टाग्रामवर तिच्या फिटनेसचा दाखले देणारे अनेक फोटो आहेत.
चाहतेही तिच्या फिटनेसचं आणि कर्व्ही फिगरचं कौतुक करतात.