या कारणामुळे झाला शेफाली जरीवालाचा मृत्यू?

शेफाली जरीवालाच्या मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला आहे

शेफाली जरीवालाचं काल २७ जून रोजी रात्री निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने शेफालीला जीव गमवावा लागला

शेफाली जरीवालाच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. शेफालीच्या निधनाचं कारण नेमकं काय?

शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असं प्राथमिक कारण समोर आलं. परंतु आणखी एका कारणाची चर्चा आहे

शेफाली जरीवाला तरुण दिसण्यासाठी गेली ५-६ वर्ष ट्रीटमेंट घेत होती. त्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू ओढवला असं बोललं जात आहे

परंत डॉक्टरांनी मात्र या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आहे. फेअरनेस ट्रीटमेंटा अभिनेत्रीच्या मृत्यूशी काही संबंध नाही

दरम्यान वयाच्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवालाचं निधन अनेकांना चटका लावून जात आहे

Click Here