'कांटा लगा'गर्ल शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची वाईट अवस्था झाली आहे
अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवालाचं २७ जून रोजी निधन झालं
वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला
शेफालीच्या निधनानंतर तिच्या आईवडिलांची आणि पती पराग त्यागीची वाईट अवस्था झाली आहे.
२०१४ साली शेफालीने पराग त्यागीसोबत दुसरं लग्न केलं होतं. हे कपल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होतं.
शेफाली आणि परागचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे
शेफाली ४२ वर्षांची होती. तर पराग ४९ वर्षांचा आहे. दोघांमध्ये ७ वर्षांचं अंतर आहे.
शेफाली आता या जगात नाही हे स्वीकारणं परागला खूप कठीण जात आहे