मराठी सिरीयल, नाटक, सिनेमा क्षेत्रात शशांक केतकरने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. गेली अनेक वर्ष ताे या क्षेत्रात कार्यरत आहे.
शशांक केतकरच्या 'क्यूट लूक'मुळे त्याचा माेठा चाहता वर्ग आहे. मराठी सिरीयलमध्ये विविध प्रकारचे राेल केले आहेत.
शशांक हा मुळचा पुण्याचा आहे. पुण्यातील नाटकाच्या ग्रुपमधून ताे कला क्षेत्राशी जाेडला गेला.
सिरीयलमध्ये पदार्पण केले, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या सिरीयलमध्ये त्याने निगेटिव्ह राेल केला हाेता.
सिरीयल क्षेत्रात त्याने साकारलेल्या 'श्री' मुळे त्याला ओळख मिळाली. तीन वर्ष ही सरीयल सुरू हाेती.
शशांकचं वय ऐकून तुम्ही थक्क व्हाल. शशांक आता ३९ वर्षांचा आहे.
शशांक सध्या काम करत असलेल्या सिरीयलचे ११०० भाग पूर्ण झाले आहेत. शशांकने काम केलेल्या सिरीयलपैकी या सिरीयलचे सर्वाधिक भाग झाले आहेत.
शशांकने सिरीयल बराेबरच नाटक आणि सिनेमा क्षेत्रातही काम केले आहे.