यंदा गरब्यात होणार मुलांची चर्चा, ट्राय करा 'या' रंगाचे ट्रेंडी कुर्ता

तरुणींप्रमाणेच आता तरुणही त्यांच्या फॅशनकडे लक्ष देऊ लागले आहेत.

नवरात्रोत्सव म्हटलं की तरुणाईला वेध लागतात ते गरबा दांडीयाचे.

गरबा खेळतांना तरुणी कायमच नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात.परंतु, आज आपण मुलांना कोणते ट्रेंडी कुर्ता ट्राय करता येतील ते पाहुयात.

पहिल्या दिवशी मुलं धोतर (धोती) आणि लाँग कुर्ता ट्राय करु शकतात. हा तुम्हाला ट्रेडिशनल लूक देईल.

नवरात्रीच्या दिवसांत आवर्जुन घातला जाणारा रंग म्हणजे पिवळा. या रंगाला विशेष महत्त्व असून या रंगाचा कुर्ता नक्की ट्राय करा.

लाल रंग प्रत्येक कार्यात शुभ मानला जातो. त्यामुळे लाल रंगाचा कुर्ता तुम्ही ट्राय करु शकता

सध्या तरुणांमध्ये चिकनकारी वर्क असलेल्या कुर्त्यांना पसंती दिली जातीये. त्यामुळे हा कुर्ताही तुम्ही घालू शकता.

गरबा खेळताना घामामुळे खराब होणार नाही मेकअप, फॉलो करा 'या' टीप्स

Click Here