शाहरुख खानचा आवडता पदार्थ कोणता?

ब़ॉलिवूडच्या बादशहाचा आवडता पदार्थ कोणता?

शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

शाहरुख खान सिनेमांचा वेडा आहेच शिवाय तो उत्तम खवय्या देखील आहे.

शाहरुख खानने एकदा कॉफी विथ करणमध्ये त्याच्या खाण्याच्या आवडीबद्दल सर्वांना सांगितलं होतं. काय म्हणाला शाहरुख?

शाहरुख खानला दोन पदार्थ खूप आवडतात. एक म्हणजे तंदुरी चिकन आणि दुसरं म्हणजे चिकन टिक्का. 

शाहरुख खानला हे दोन पदार्थ खूप प्रिय आहेत. याशिवाय इतर राज्यांतल्या खास डिश सुद्धा किंग खान आवडीने खातो

खाण्याविषयी कोणतेही नखरे न करता शाहरुख खान सर्व पदार्थ आवडीने खातो. शाहरुखचं आजवरचं करिअर हे त्याच्या फॅन्ससाठी प्रेरणादायी आहे

Click Here