महाराष्ट्राच्या क्रशच्या घायाळ करणाऱ्या अदा
अभिनेत्री सायली पाटील हिला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखतात.
सहज सुंदर अदांनी ती कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
नुकतच तिने तिच्या सोशल मीडियावर साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, केसांत गजरा अन् दिलखेच अदांनी पुन्हा एकदा तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
साडीतील लूकवर सायलीने मोत्यांचा हार परिधान केला आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलंय.
तिचं गोड हास्य हे अनेकांच्या पसंतीस पडतंय.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.