फोनची बॅटरी लवकर संपते, २ दिवस चार्ज ठेवण्यासाठी या ५ टिप्स वापरा

फोनची बॅटरी एक दिवसही टिकत नसेल आणि ती लवकर संपत असेल तर काळजी करू नका.

आज आम्ही तुम्हाला अशाच ५ ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरी जास्त वेळ राहिल.

गरज नसताना जीपीएस, ब्लूटूथ आणि मोबाईल डेटा बंद करा.

स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवा आणि ऑटोब्राइटनेस चालू ठेवा.

ऑटो-सिंक (ईमेल, क्लाउड) सारखे बॅकग्राउंडला चालणारे अॅप्स बंद करा.

बॅटरी कमी झाल्यावर, पॉवर सेव्हिंग मोड चालू करा.

तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम आणि इंस्टॉल केलेले अॅप्स नेहमी नियमितपणे अपडेट करा कारण त्यात बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि बग फिक्स असतात.

फोन चार्ज करताना या चुका टाळा, त्यामुळे होऊ शकते मोठे नुकसान.

Click Here