होश मेरा खोने को है...!

निसर्गरम्य वातावरणात रमली मराठी अभिनेत्री

सध्या पावसाच्या दिवसात अनेक ठिकाणं हिरवीगार आणि नयनरम्य झाली आहेत

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने काही फोटो शेअर केले आहेत

निळा क्रॉप टॉप, ब्लॅक जीन्स, अॅक्सेसरीज असा तिचा लूक आहे

यामध्ये संस्कृतीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

तलावाकाठी संस्कृती निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसतेय

मागे धुकं, वाऱ्यावर उडणारे केस आणि संस्कृतीची स्माईल असं सगळंच जमून आलं आहे

'क्युट मुलगी' अशी कमेंट चाहत्याने केली आहे. संस्कृती सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते

Click Here