"तू खींच मेरी फोटो..." संजूसाठी बायको झाली फोटोग्राफर

इथं पाहा तो खास क्षण

२०२४ च्या हंगामात बाकावर बसून चॅम्पियन ठरलेल्या संजूनं यंदाच्या हंगामात संघाला चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

उशीरानं संधी मिळाल्यावर सलग तीन अर्धशतक झळकावत संजूनं मालिकावीर पुरस्कारासह यंदाचा हंगाम खास केला.

पत्नी चारुलतासह त्याने ट्रॉफीसह खास पोझ देत सेलिब्रेशनची खास झलक दाखवून दिली.

संजू सॅमसन याने ट्रॉफी हातात घेऊन दिलेली ही पोझ त्याच्यासाठी यंदाचा हंगाम किती खास होता त्याची झलक दाखवून देणारी आहे.

संजू सॅमसनसाठी त्याची पत्नी चारुलता फोटोग्राफर झाल्याचे पाहायला मिळाले. 

ICC नं शेअर केलेल्या खास व्हिडिओमध्ये संजू आणि त्याची पत्नी यांच्यातील खास केमिस्ट्री पाहायला मिळे.

कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात त्याला बाकावर बसण्याची वेळ आली. 

 सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर संजूची संघात एन्ट्री झाली अन् त्याने हा हंगाम गाजवला. 

Click Here