बुमराह-संजनाची पहिली भेट अन्...

कशी जमली ही जोडी? जाणून घ्या या जोडीची खास स्टोरी 

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन जोडीच्या पहिल्या भेटीची गोष्ट सध्या चर्चेत आहे.

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानं संजना अन् बुमराह यांची पहिली भेट झाली होती.

पहिल्या भेटीत जसप्रीत बुमराबद्दल मनात कोणता विचार घोळत होता, ही गोष्ट संजनाने एका मुलाखतीत बोलून दाखवलीये. 

 बुमराहचं लग्न झालंय किंवा त्याची गर्लफ्रेंड असेल, असेा विचार मनात आला होता.

मी बऱ्याचदा खेळाडूंच्या त्याच्या आसपास असायचे, पण तो माझ्यासोबत बालयचं तर दूरच पण नजरेला नजरही मिळवायचा नाही, असेही ती म्हणाली.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेज करत संजनासोबतची लव्ह स्टोरी फुलली, ही गोष्टही बुमराहने शेअ केलीये.

२०२० मध्ये IPL स्पर्धेदरम्यान  अबू धाबी येथील हॉटेलमधील बाल्कनीत जसप्रीत बुमराहनं संजनाला प्रपोज केले होते. 

Click Here