या बोल्ड अभिनेत्रीने बिग बॉस मराठी गाजवलंय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती आहे समृद्धी जाधव.
समृद्धी जाधवने बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभाग घेतला होता.
बिग बॉस मराठी ४ मध्ये हुशारीने आणि जिद्दीने समृद्धीने सर्वांचं मन जिंकलं.
परंतु काही आठवड्यांनी समृद्धीला एलिमिनेट व्हावं लागलं. बिग बॉस मराठी ४ नंतर समृद्धी चाहत्यांच्या संपर्कात आहे
बिग बॉस मराठी ४ नंतर समृद्धी कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसली नाही
समृद्धीचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात.