दिसतेय जणू मधुबाला!

मराठी अभिनेत्रीवर खिळल्या नजरा

व्ही नेक व्हाईट लाँग ड्रेस, सुंदर नेकलेस या लूकमध्ये सखी गोखलेने फोटो शेअर केलेत

मोकळे केस, गोड स्माईल देत तिने चाहत्यांना प्रेमातच पाडलं आहे

सखी गोखले अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते. कधी तिची फोटोग्राफी एकदम हटकेही असते

तिची आई अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी या फोटोवर 'जणू मधुबालाच' अशी कमेंट केली आहे

सखी सध्या तिच्या नवऱ्यासोबत 'वरवरचे वधुवर' हे नाटक करत आहे

त्यांच्या  या नाटकाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे

तुम्हाला माहितीये का सखी स्वत: परदेशात जाऊन फोटोग्राफीही शिकली आहे 

Click Here