आपल्या गोड स्माईलने आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी ही साजिरी जोशी
एप्रिल मे ९९ मधून साजिरीने सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं
तिच्या निरागस अभिनयाने ती सर्वांची आवडतीच झाली. विशेषत: तरुणाई तिच्यावर फिदा झाली
साजिरी अगदी तिच्या आईप्रमाणे म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा देशमुखसारखीच दिसते
साजिरीचा आता 'बाई तुझ्यापायी'हा सिनेमा रिलीज झाला आहे
ही गोड अभिनेत्री किती वर्षांची आहे माहितीये का?
साजिरी फक्त २१ वर्षांची आहे आणि एवढ्या कमी वयात ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे