'सैराट'ची ९ वर्ष!

सिनेमाच्या आठवणीत सल्याने शेअर केले फोटो 

नागराज मंजुळेंचा सैराट हा मराठीतील मास्टरपीस मानला जातो. सिनेमाने ११० कोटींची कमाई केली होती

सिनेमाला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत तरी आजही यातील गाणी आणि संवाद प्रत्येकाच्या ओठांवर आहेत

रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर या जोडीने सिनेमात कमाल केली

सिनेमात सल्या या भूमिकेत दिसलेल्या अरबाज शेखने फोटो शेअर करत '९ वर्ष' असं कॅप्शन दिलं आहे

सैराटच्या आठवणीत सगळेच पुन्हा एकदा रमले आहेत

काही दिवसांपूर्वीच सिनेमा पु्न्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. आताही त्याला तुफान प्रतिसाद मिळाला

Click Here