नागराज मंजुळेंच्या पत्नीला पाहिलंय का?

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर काही वर्षातच बांधली दुसरी लग्नगाठ

'सैराट'सिनेमानंतर नागराज मंजुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले

त्यांनी 'नाळ','फँड्री','झुंड','घर, बंदुक बिर्यानी' या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं

नागराज मंजुळेंच्या या यशस्वी प्रवासात त्यांची दुसरी पत्नीही सोबत होती

ती म्हणजे गार्गी कुलकर्णी. गार्गी स्वत: निर्माती आहे. 

नागराज यांच्या काही सिनेमांची तिने निर्मिती केली आहे

२०१७ साली गार्गी आणि नागराज लग्नबंधनात अडकले

गार्गीला साहित्याची उत्तम जाण आहे हे पाहूनच नागराज सर्वात आधी तिला पटकथा ऐकवतात असं त्यांनी सांगितलं होतं.

Click Here