'सैराट'फेम रिंकू राजगुरुची आईही दिसते सुंदर
रिंकूच्या आईचं नाव आशा राजगुरु आहे. त्या देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत
रिंकूचा आईसोबतचा हा फोटो पाहून नक्की आई कोण आणि मुलगी कोण असाच प्रश्न अनेकांना पडलाय.
रिंकूची आई दिसायला सुंदर आणि अगदी फीट आहे
तर रिंकूचे वडील हे शिक्षक आहेत. त्यांचेही फोटो अनेकदा रिंकू शेअर करत असते
तसंच रिंकूला एक छोटा भाऊ आहे. दोघा भावाबहिणीचा एकदम छान बॉन्ड या फोटोंमधून दिसून येतो.
तर ही रिंकूची आजी आहे. आशा राजगुरु यांनी सासूबाई म्हणत हा फोटो शेअर केला आहे