अभिनेत्री घेतेय रीतसर प्रशिक्षण
काहीतरी नवीन शिकायची आस, जिद्द घेऊन ही मराठी अभिनेत्री पॅराग्लायडिंगचं प्रशिक्षण घेत आहे
ही अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी सई ताम्हणकर
कामशेत टेंपल पायलट स्कूलमधून ती पॅराग्लायडिंगचा कोर्स करत आहे
याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत
इतकंच नाही तर तिने सोलो पॅराग्लायडिंग केलं आहे
सईने याआधी स्काय डायव्हिंग केलं आहे. यावरुनच तिला पॅराग्लायडिंगचा कोर्स करायचं मनात आलं.
यामुळे पुन्हा एकदा माणूस म्हणून जगता आल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती