केशर खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती होते तल्लख!

गोडापासून तिखटापर्यंत अनेक पदार्थांमध्ये केशराचा वापर केला जातो.

मसाल्याच्या पदार्थामधील सगळ्यात महागडा घटक म्हणजे केशर.

गोडापासून तिखटापर्यंत अनेक पदार्थांमध्ये केशराचा वापर केला जातो.

पदार्थाची चव वाढवणारं केशर प्रचंड गुणकारी असून त्याच्या सेवनाचे फायदे कोणते ते पाहुयात.

केशर खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे मुलांना दूधामध्ये २ केशराच्या काड्या नक्की घालून द्या. ज्यामुळे त्यांची बुद्धी तल्लख होण्यास मदत मिळेल.

केशराच्या सेवनाने दम्याचा त्रास दूर होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज केशराचं सेवन करा.

पोटदुखी, अॅसिडिटी यांसारख्या समस्यांमध्ये केशर गुणकारी ठरतं.

केशर खाल्ल्यामुळे त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो येतो. त्वचा तजेलदार, सुंदर होते.

नैराश्य दूर करण्यासाठी खा मशरुम, आहेत अनेक फायदे

Click Here