पाहा स्विमिंग पूलमधील ग्लॅमरस फोटो
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव कायम चर्चेत असते.
नुकतंच रुचिरा जाधवनं इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रुचिरा ही तिची बहीण ऋतूजा जाधवसोबत दिसतेय.
रुचिराची बहिणही तिच्या इतकी सुंदर आहे.
दोघी बहिणी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत.
रुचिरा आणि ऋतूजा या दोघीही स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत.
रुचिराने या फोटोंना "My OG Saiyyara" असं कॅप्शन दिलंय.
या फोटोंमधून त्यांच्यातील खास बॉन्डिंग दिसून आलं.