युजवेंद्र चहलची गर्लफ्रेंड RJ महावशचं पूर्ण नाव काय?

आरजे महावश हे नाव सध्या मनोरंजन इंडस्ट्रीसोबतच क्रिकेट चाहत्यांमध्येही खूपच परिचयाचे झाले आहे.

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चांमुळे आरजे महावश हे नाव सर्वांनाच माहिती झाले आहे.

आरजे महावश ही एक सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी, अभिनेत्री, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर आहे.

तिला सगळे 'आरजे महावश' या नावाने ओळखतात. पण तिचं खरं नाव वेगळं आहे हे तुम्हाला माहितीये का?

आरजे महावशच्या नावातील RJ म्हणजे रेडियो जॉकी. हे तिच्या व्यवसायाशी संबंधित आहे, तिचे अडनाव नाही.

महावशचे पूर्ण नाव महावश अमू (Mahvash Amu) असे आहे. ती मूळची अलिगडची असून २८ वर्षांची आहे.

Click Here