रितेश-जिनिलियाच्या लग्नाला १३ वर्ष उलटून गेली आहेत तरी आजही दोघं अगदी प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात
नातं टिकवून ठेवण्यासाठी दोघांनी मोलाच्या टिप्स दिल्या आहेत
एकमेकांचा आदर असणं गरजेचं आहे. यामुळे मनात कडवी भावना राहत नाही.
एकमेकांच्या करिअरमध्येही प्रत्येक पावलावर सपोर्ट केला पाहिजे
प्रेमाच्या आधी मैत्रीचं नातं असतं. त्यामुळे नात्यातली मैत्री कधीही हरवू देऊ नका.
एकमेकांसोबत केवळ गंभीर विषयांवरच बोलायला पाहिजे असं नाही. मजामस्ती केली तर नात्यात जीव राहतो.
नातं टिकवण्याची जबाबदारी कोणा एकाची नव्हे तर दोघांची असते. घरातील जबाबदाऱ्याही वाटून घ्या.
आयुष्यात प्राधान्य कोणाला द्यायचं हे ठरवा. कुटुंबाला प्राथमिकता द्या.
भांडण होणं स्वाभाविक आहे पण ते दीर्घकाळ राहू देऊ नका. तात्काळ मिटवा. ता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.