इन्स्टावरची ती 'फ्रेम' अन् रिंकू-प्रिया सरोज यांच्यात फुललं प्रेम

रिंकू-प्रिया सरोज यांची लव्हस्टोरी

टीम इंडियातील स्टार क्रिकेटर रिंकू सिंह मैदानातील कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळेही चर्चेत आहे. 

रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा उरकला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेटरनं आपली लव्हस्टोरी कशी सुरु झाली त्यावर भाष्य केलं आहे.

प्रिया सोबतची प्रेम कहाणी २०२२ ला इन्स्टाच्या माध्यमातून सुरु झाल्याची गोष्ट रिंकून  शेअर केलीये.

माझ्या फॅन पेजवर कुणीतरी प्रियाचा फोटो शेअर केला होता.  हा फोटो मला तिच्या प्रेमात पाडणारा होता, असे क्रिकेटरनं सांगितले.

ती माझ्यासाठी परफेक्ट आहे, असं मनात आलं.  मॅसेज करुन बोलायचं ठरवलं. पण ते योग्य ठरणार नाही, हा विचार करून शांत राहिलो.

प्रियानं  माझे फोटो लाइक केले त्यावेळी मी तिला पहिला मेसेज पाठवला. मग आमच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या अन् प्रेम फुललं, असे तो म्हणाला आहे. 

Click Here