निसर्गरम्य वातावरणात रमली आर्ची!

रिंकु राजगुरुचे फोटो पाहिलेत का?

सध्या पावसाळ्यात अनेक ठिकाणं बहरुन गेली आहेत. 'सैराट' फेम रिंकु राजगुरुही ट्रेकला गेली आहे

रिंकूने ट्रेकचे हे खास फोटो शेअर केले आहेत

खळखळ वाहणारा धबधबा, आजूबाजूला हिरवंगार वातावरण, मध्येच बांधलेला लाकडी पूल अशा सुंदर ठिकाणी रिंकू पोहोचली आहे

अशा वातावरणात रिंकू मस्त बागडताना दिसत आहे

क्रॉप टॉप, ट्राऊजर आणि जॅकेट असा तिचा साधा लूक आहे

क्रॉप टॉप, ट्राऊजर आणि जॅकेट असा तिचा साधा लूक आहे

क्रॉप टॉप, ट्राऊजर आणि जॅकेट असा तिचा साधा लूक आहे

प्रत्येक नव्या जागेला भेट दिल्यानंतर ती जागा तुमच्या गोष्टीत नवी भर घालते असं कॅप्शन तिने दिलं आहे

प्रत्येक नव्या जागेला भेट दिल्यानंतर ती जागा तुमच्या गोष्टीत नवी भर घालते असं कॅप्शन तिने दिलं आहे

रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

Click Here