जुनी नेलपेंट अजिबात फेकू नका, 'असा' करा पुन्हा वापर

नेलपेंट सुकलीय, जुनी झालीय? फेकण्याचा विचार करण्याआधी थोडं थांबा

महिलांकडे अनेक जुन्या नेलपेंट असतात, पण सुकल्यामुळे त्या नेलपेंट फेकून देतात. 

जुन्या नेलपेंटच्या बॉटलमध्ये थिनर टाकल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करता येतो. 

जुन्या नेलपेंटचा वापर करून तुम्ही छान, सुंदर, हटके नेल आर्ट करू शकता. 

विविध गोष्टी, क्राफ्ट आयटम्स सजवण्यासाठी देखील नेलपेंटचा हमखास वापर करता येतो. 

चित्र रंगवण्यासाठी, लहान मुलांच्या प्रोजेक्टमधील वस्तू तयार करतानाही नेलपेंटचा वापर होतो. 

Click Here