अभिनेत्री पूजा हेगडेचे जांभळ्या साडीतील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत
अभिनेत्री पूजा हेगडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
पूजा हेगडेला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. पुूजा बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य सिनेमेही गाजवत आहे
पूजा हेगडेने नुकतंच जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
पूजा हेगडे या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत असून चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दिली आहे
पूजा हेगडेला रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
पूजाने अलीकडेच साऊथ सुपरस्टार सूर्यासोबत रेट्रो या सिनेमात अभिनय केला आहे
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.