मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

पावसात बागडताना शेअर केले Photos

सध्याच्या पावसाळी वातावरणात मराठमोळ्या अभिनेत्रीलाही फोटोशूट करण्याचा मोह आवरलेला नाही

ही अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी रेश्मा शिंदे

स्लीव्हलेस स्ट्रॅप व्हाईट वनपीसमध्ये ती सुंदर दिसत आहे

मोकळे केस, आकर्षक ज्वेलरी फ्लॉन्ट करत ती एकापेक्षा एक पोज देत आहे

पावसाच्या रिमझिम सरी बरसत असताना ती बागडत आहे

रेश्माच्या अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'रंग माझा वेगळा'मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

रेश्मा सध्या टीव्ही इंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसत आहे.

Click Here