रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रेश्मा शिंदेचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत
रेश्मा शिंदे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रेश्मा शिंदेला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
रेश्माने केशरी रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलंय. रेश्माच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय
रेश्मा शिंदेचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून काहीच दिवसांपूर्वी तिने लग्नगाठ बांधली
रेश्मा शिंदे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनय करत आहे.
याआधी रेश्माने रंग माझा वेगळा मालिकेत साकारलेली दीपाची भूमिका चांगलीच गाजली