पार्टनर सोबत खुश आहात? स्वतःला विचारा हे प्रश्न

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात असता तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते की थकवा जाणवतो? 

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात असता तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते की थकवा जाणवतो? 

तुमचा जोडीदार जवळ असताना तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटते का, की तुमचा दुसरी वाईट बाजू समोर येते. 

या व्यक्तीसोबत राहिल्यामुळे तुम्ही भावनिकरित्या समृद्ध होता का? किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात स्थिरता अनुभवता का?

तुमच्या जोडीदाराबद्दल काय? तुम्ही त्याचे/तिचे आयुष्य  समृद्ध करता का? किंवा तुम्ही इतके भांडत आहात की इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही?

तुम्ही या व्यक्तीसोबत स्वत्व कॉम्प्रमाईज न करता राहू शकता का? किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराला हवे असलेले असे कोणी बनण्याचा प्रयत्न करत आहात का? 

तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल खरे प्रेम, मैत्री आणि आदर वाटतो का? की तुम्ही त्याच्यासोबत राहता का कारण तुम्हाला भीती वाटते की, तुम्ही एकटे पडाल?

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असताना तुम्हाला कसे वाटते याची जाणीव करून द्या. जर ते चांगले वाटत असेल चांगलं आहे. 

तुम्हाला अस्वस्थ किंवा अप्रिय वाटत असेल, तर स्वतःला नात्यातून मुक्त करण्याची वेळ आली आहे.

Click Here