या अभिनेत्रीने २०२४ ची अखेर आणि २०२५ ची सुरुवात तिच्या सिनेमांनी धमाकेदार केली आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून की आहे रश्मिका मंदाना
रश्मिका मंदानाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
२०२४ ची अखेर रश्मिकाने पुष्पा २ मध्ये अभिनय करुन धमाकेदार केली. रश्मिकाच्या या सिनेमाने २००० कोटींची कमाई केली
२०२५ मध्ये रश्मिकाने छावा या सिनेमात अभिनय केला. या सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिकाने साकारली
याशिवाय ईद २०२५ निमित्त रिलीज झालेल्या सिकंदर सिनेमात रश्मिका सलमान खानसोबत झळकली
रश्मिका सध्या आयुषमान खुरानासोबत आगामी थामा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे