रक्षाबंधन: भावाला बांधा लकी रंगाची राखी!

तुमच्या भावाची रास कोणती? लकी रंगाची राखी करेल भरभराट

रक्षाबंधन २०२५ला तुमच्या भावाच्या राशीनुसार लकी रंगाची राखी बांधावी. अपार यश, सर्वांगीण प्रगती, भरघोस लाभ मिळू शकतो, असे म्हटले जाते. 

मेष: मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधा. 

वृषभ: वृषभ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. 

मिथुन:  मिथुन राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधा. 

कर्क: कर्क राशीच्या भावाला पांढरी किंवा पिवळी राखी बांधा.

सिंह: सिंह राशीच्या भावाला पांढरी, लाल-पिवळ्या रंगाची राखी बांधा.

कन्या: कन्या राशीला भावाला नारंगी, केशरी रंगाची राखी बांधा.

तूळ: तूळ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. 

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या भावाला लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधा.

धनु: धनु राशीच्या भावांना सोनेरी रंगाची राखी बांधा. 

मकर: मकर राशीच्या भावांना निळ्या रंगाची राखी बांधा. 

कुंभ: कुंभ राशीच्या भावांना कोणत्याही गडद रंगाची राखी बांधा.

मीन: मीन राशीच्या भावांना आकाशी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

देवाबरोबर 'यांना'ही बांधा देवराखी

Click Here