४६ व्या वर्षी राखी सावंत तिसऱ्यांदा करणार लग्न

'या' अभिनेत्याला मानलं पती, म्हणाली...

"पती पत्नी और पंगा" या रिएलिटी शोमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत सहभागी झाली आहे.

राखीने आपल्या हटके शैलीने सर्वांना हसवलं. तिच्यापेक्षा लहान असलेल्या अभिषेक कुमारसोबत फ्लर्ट केल.

अभिनेत्यावर राखी फिदा झाली आणि सर्वांसमोर तिने नवरा मिळाल्याचं जाहीर केलं.

"मी याला पती मानते" असं राखीने म्हणताच अभिषेकला मोठा धक्काच बसला. 

"मला कोणतीही मुलगी नको, मी फक्त जोक करत होतो" असं अभिषेक म्हणतो.

राखीने अभिषेकसोबत "चिकनी चमेली" गाण्यावर डान्स केला.

एक लाजरान साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं!

Click Here