पाईल्सने त्रस्त आहात? आहारात करा मुळ्याचा समावेश

मुळा खाण्याचे औषधी गुणधर्म

उग्र चवीचा मुळा फारसा कोणालाही आवडत नाही. मात्र, मुळ्याच्या सेवनाने अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात.

मुळा खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. परिणामी, अन्नपचन नीट होते.

नियमितपणे मुळा खाल्ला तर काही महिन्यांमध्येच पाईल्सची समस्या दूर होते.

मुळा शक्यतो कच्चा खावा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मुळ्यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण पुरेपूर असतं. यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी मुळा उत्तम स्त्रोत आहे.

मुळ्यात कॅलरी कमी असतात तसंच फायबरचं प्रमाण जास्त असतं.त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर मुळा नक्की खावा.

मुळा खाल्ल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

मोबाइल सायलेंटवर असतानाही अलार्म कसा वाजतो?

Click Here