या सुंदर मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

ही मराठी अभिनेत्री सध्या मालिकाविश्व गाजवत  आहे

ही मराठी अभिनेत्री सध्या टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचं नाव पूर्वा शिंदे

पूर्वा शिंदे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूर्वाला आपण मालिका, टीव्हीत काम करताना पाहिलंय

पूर्वा शिंदे ही रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. पूर्वा सध्या पारु मालिकेत काम करत आहे.

पूर्वा शिंदेने मालिकांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. याआधी जीव माझा गुंतला मालिकेत श्वेताची भूमिका साकारली

लागिरं झालं जी मालिकेतून पूर्वा शिंदेला खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्धी मिळाली

पूर्वा शिंदे तिच्या सोशल मीडियावर मॉर्डन आणि पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते

Click Here