IPL Highest Team Totals : पंजाब किंग्स 'नंबर वन'! टॉप ५ मध्ये MI चीही वर्णी

इथं पाहा खास रेकॉर्ड

लखनौविरुद्ध न्यू चंडीगडच्या मैदानात प्रियांश आर्य आणि कूपर कॉलॉनीच्या  खेळीच्या जोरावर पंजाबने निर्धारित २० षटकात ७ बाद २५४ धावा केल्या.

या कामगिरीसह पंजाब किंग्स यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावसंख्या उभारणारा संघ ठरला आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ३ बाद २५० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही गंत चॅम्पियन आरसीबीच्या संघाने ४ बाद २४० धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ८ बाद २२६ धावा केल्या होत्या. ही यंदाच्या हंगामातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

पाच वेळचा चॅम्पियन MI  संघही आघाडीच्या पाचमध्ये आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी ४ बाद २२४ धावा करत सामना जिंकला होता.   

Click Here