प्रियंका चोप्राचा बोल्ड बिकिनी लूक

शेअर केले फोटोशूट

बॉलिवुडची 'देसी गर्ल' अशी ओळख असलेली प्रियंका चोप्रा आज केवळ देशातच नाही, तर परदेशातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवत वाजवत आहे.

 निक जोनास आणि प्रियंका केवळ बी-टाउनच नव्हे, तर ग्लोबल फिल्म इंडस्ट्रीमधीलही हे एक फेमस कपल आहे. 

नुकंतच प्रियंकानं आपल्या व्हॅकेशनचे फोटोही शेअर केले आहेत. 

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमधून तिचा बोल्ड लूक पाहायला मिळाला.

बिकिनीमध्ये ती फारच स्टनिंग दिसते आहे.

प्रियंकाने शेअर केलेले हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

प्रियंकाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या आगामी चित्रपटाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.

Click Here