मुलांना डोळा मारुन घायाळ करणारी ही अभिनेत्री आता दिसते खूप ग्लॅमरस
एका गाण्याने काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर चांगलाच धुमाकुळ घातला. या गाण्यात अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर झळकली
प्रिया प्रकाश वारियर आता खूपच ग्लॅमरस दिसते. प्रियाचे साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
प्रिया प्रकाश वारियरला त्या एका गाण्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरही प्रियाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रिया प्रकाश वारियरला ओळखलं जातं.
प्रिया प्रकाश वारियर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
प्रिया प्रकाश वारियरचे सोशल मीडियावर तब्बल ७.५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत