प्रिया बापटचे सुंदर Photos
उमेश-प्रिया हे मराठीतलं सर्वांचं लाडकं कपल आहे
दोघांचं सध्या 'जर तरची गोष्ट' हे नाटक गाजत आहे
नुकतेच ते अमेरिका दौऱ्यावरुन परतले. एक महिन्याचा त्यांचा हा दौरा होता
प्रियाने अमेरिकेतली काही फोटो शेअर केलेत ज्यात ती एकदम फ्रेश दिसत आहे
प्रियाला नियमित व्यायामाची आवड आहे त्यामुळे कुठेही असली तरी ती काही किलोमीटर धावणे किंवा सायकलिंग करते
प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे
नुकताच प्रियाचा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत Costao हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे
Your Page!