'प्रेमाची गोष्ट'मधील अपूर्वा नेमळेकरचं खरं वय ऐकून थक्क व्हाल
'प्रेमाची गोष्ट' मालिका स्टार प्रवाहवर सुरु आहे. ही मालिका सर्वांची आवडती आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अपूर्वा नेमळेकर सावनीची भूमिका साकारत आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिका अपूर्वा साकारत असलेल्या सावनीच्या खलनायकी भूमिकचं चांगलंच कौतुक होतं
'प्रेमाची गोष्ट'मधील अपूर्वाचं खरं वय जाणून तुम्ही थक्क व्हाल
अपू्र्वा नेमळेकरचं खरं वय आहे ३६. अपूर्वा रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
सोशल मीडियावर अपूर्वाचे हॉट आणि बोल्ड फोटो चर्चेत असतात.