'प्रेमाची गोष्ट'मधील ग्लॅमरस सावनी

शेवंताप्रमाणेच अपूर्वाने साकारलेल्या सावनी या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 

'प्रेमाची गोष्ट' ही लोकप्रिय टीव्ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 

या मालिकेत सावनी ही खलनायिकेची भूमिका साकारून अपूर्वा नेमळेकरने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अपूर्वाने सावनीच्या लूकमधील काही फोटो शेअर केले होते. 

खलनायिकेच्या भूमिकेतही अपूर्वा ग्लॅमरस दिसली. त्यामुळे तिला लोकांनी सावनीच्या भूमिकेत पसंत केलं. 

शेवंताप्रमाणेच अपूर्वाने साकारलेल्या सावनी या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 

या भूमिकेने खूप काही शिकवल्याचं अपूर्वाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतरही अपूर्वाने साकारलेली सावनी प्रेक्षकांच्या मनात राहील. 

Click Here