अभिनेत्री प्रतिभा रांटाच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा
'लापता लेडीज' सिनेमामुळे सिनेसृष्टीला दोन गुणी अभिनेत्री मिळाल्या.
नितांशी गोयल आणि प्रतिभा रांटा या दोघींच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं
सिनेमात 'जया'च्या भूमिकेत दिसलेली प्रतिभा रांटा प्रत्यक्षात खूपच ग्लॅमरस आहे
एका अवॉर्ड सोहळ्यासाठी तिने केलेला हा लूक चाहत्यांना खूपच आवडलाय
निळ्या रंगाच्या स्टायलिश शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
विशेष म्हणजे तिला 'बेस्ट डेब्यू'चा पुरस्कारही मिळाला. प्रतिभावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.