प्रार्थना बेहेरे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
प्रार्थना कायम तिच्या हॉट अँड बोल्ड लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेते
आता तिने शेअर केलेले हे बीच फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
गुलाबी हाय स्लीट ड्रेसमध्ये तिने कहर केला आहे
टॅन स्कीन, सनकीस्ड, डोक्यावर हॅट अशा लूकमध्ये तिने सुंदर फोटोशूट केलं आहे
तिची टोन्ड फिगर पाहून अगदी मुलींनाही तिचं कौतुक करण्याचा मोह होत आहे
प्रार्थना 'मोस्ट अँडररेटेड सेक्सी' मराठी अभिनेत्री असल्याची कमेंट एका केली आहे